पप्पू – बंड्या काय सुरु आहे आयुष्यात…?

बंड्या – अरे मित्रा… माझी लाइफ इतकी पर्सनल आहे की मलाही माहित नाही काय सुरु आहे….