बंड्या त्याच्या श्वानालाइंग्रजी शिकविण्याचा प्रयत्न करीत होता.त्यासाठी त्याने ‘मोती’ नावाच्या श्वानासमोर बिस्किट धरून उभा राहिला आणि म्हणाला मोती take… take

त्यानंतर थोडय़ा वेळाने मोती मागच्या भिंतीला जाऊन ‘टेक’ला!!