01 March 2021

News Flash

खट्याळ विद्यार्थी

वाचा भन्नाट मराठी विनोद

गुरूजी – मुलांनो … ‘She is a new students and Looking Happy’ या वाक्याचं मराठी रूपांतर करा..

बंड्या – कुण्या गावाचं आलं पाखरू
बसलंय् डौलात न् खुदू खुदू हसतंय् गालात…

मास्तरांनी बंड्याला धो-धो धुतला..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 4, 2020 3:55 pm

Web Title: latest marathi joke on bandya stunts whats up marathi joke on school marathi joke nck 90
Next Stories
1 झोप आणि पुणेकर
2 नवीन वर्षाचा संकल्प
3 रावणाची कला
Just Now!
X