एकदा बंडोबांना त्यांच्या डॉक्टरची फिरकी घेण्याची लहर येते. ते त्यांच्या दवाखान्यात जातात.

बंडोबा : डॉक्टर, तुम्हाला टाके घालता येतात का हो?

डॉक्टर : येतात की?

बंडोबा : ही घ्या चप्पल. हिचा बंद तुटलाय. जरा टाके घालून द्या!