वेगवेगळ्या क्षेत्रातील विद्यार्थी परीक्षाला आलेले असतात…..
परीक्षार्थी त्यांना प्रश्न विचारतो….

२००० पाने लिहायला किती दिवस लागतात?

arun govil and dipika chikhlia from the Ramayana
‘रामायण’ मालिकेतील राम-सीतेची जोडी ‘या’ मराठी चित्रपटात झळकणार, जाणून घ्या…
Bhagyashree Mote separated from vijay palande
मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटेचा साखरपुडा मोडला, पोस्ट शेअर करत म्हणाली, “मी आणि विजयने…”
Marathi Joke
हास्यतरंग : MBBS करतोय…
priya bapat marathi song jar tar ch gan
‘जर तर ची गोष्ट’ नाटकाची शंभरी, प्रिया बापटच्या आवाजातील खास गाणं प्रदर्शित

.आता प्रत्येक क्षेत्रातील अर्जदारांनी दिलेली उत्तरे

वकील – ५ वर्ष
.
डाँक्टर – एक वर्ष
.
पायलट – पाच महिने
.
लेखक – ३ महिने
.
इंजिनीअर – सबमिशन कधी आहे ते सांगा एका रात्रीत लिहून काढतो