20 September 2020

News Flash

Marathi Joke : मित्र

वाचा मराठी विनोद

‘मित्राकडे गेलो होतो गं!’ उशीरा घरी आलेला गंपू बायकोला कारण सांगतो.

 

 

खरं-खोटं तपासण्यासाठी बायको त्याच्या १० मित्रांना फोन करते.

 

 

पाच जण सांगतात, ‘हो, आलेला ना इथे!’

 

 

तिघे सांगतात, ‘हो , आत्ताच गेला..’

 

 

उरलेले दोघे म्हणतात, ‘आहो वहिनी, इथेच आहे! देऊ का त्याच्याकडे फोन?

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 11, 2020 4:08 pm

Web Title: latest marathi joke on friends nck 90
टॅग Marathi Joke
Next Stories
1 Marathi Joke : संता, बंता आणि पोपट
2 Marathi Joke : कांदे पाच रुपये किलोssss…
3 Marathi Joke : मग बाबा तर बरेच असतील?
Just Now!
X