आज गण्याने एक कमालच केली

बँकेत जाऊन चक्क झोपी गेला..

कारण..?

तिथे लिहिलं होतं,

“यहाँ सोने पर लोन मिलता है….”