शिक्षिका: तुमचा मुलगा १ ते १०० पर्यंत अंक म्हणताना ४५ नंतर थेट ६६ म्हणतो.
गण्याची आई : मी त्याला खूपवेळा समजावले की, ४५ नंतर ४६ येतात. पण जेव्हा आपण शिकवित होता तेव्हा मध्येच 45 च्या वेळेस नेटवर्क गेले होते. ६६ च्या वेळेस नेटवर्क आले. आता तो म्हणतो की, मॅडने असेच शिकविले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 25, 2020 8:19 am
Web Title: latest marathi joke on ganya marathi joke on teacher and studnet whats up marathi joke joke marathi nck 90