स्कूटीचे ब्रेक तपासल्यावर मेकॅनिक म्हणाला : ताई, ब्रेक ठीक आहेत. सँडल नवीन घ्या. ती घासली गेली आहे. त्यामुळेच गाडी थांबत नाही तुमची..