संता – पाहुण्यांना ग्रीन टी पाजण्याचे फायदे माहित आहेत का?

 

बंता – नाही, काय आहेत फायदे?

 

संता –

 

१) ते आपल्याला मॉडर्न समजतात

 

२) दुधाचा खर्च वाचतो आणि

 

३) ग्रीन टी सोबत बिस्किट्स द्यावी लागत नाहीत..