नवरा : अग कोठे आहेस?

 

 

बयको. : तुमच्या हृदयात

 

 

नवरा : किती वेळा सांगितले गर्दीच्या ठिकाणी जाऊ नकोस म्हणून