News Flash

थंडी पडल्यानंतर

वाचा भन्नाट मराठी विनोद

काल संध्याकाळी माझी पत्नी मला म्हणाली,

 

‘‘अहो, थंडी पडलीय. तुमच्यासाठी एखादा चांगला स्वेटर घेऊया. चला बाजारात जाऊ..’’

 

बाजारातून येताना आमच्या हातात तीन टॉप, चार कुर्ते, तीन लेंगिग्स, एक शॉल आणि पत्नीचं माझ्यासाठी एक आश्वासन होतं.

 

‘‘या बाजारात चांगले स्वेटर नाही मिळत. आपण पुढच्या आठवडय़ात मॉलमध्ये जाऊनच घेऊ.’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 7, 2020 8:12 am

Web Title: latest marathi joke on husband and wife marathi joke joke marathi whats up marathi joke nck 90 2
Next Stories
1 फुले आणि मिरची
2 पुण्यातल्या एका जिममध्ये लागलेली पाटी
3 Marathi joke : पडल्यानंतरही पुणेरी मुलीचा थाट
Just Now!
X