News Flash

Marathi joke : नवऱ्याचा नवस पूर्ण होतो तेव्हा ….

वाचा भन्नाट मराठी विनोद...... हसून हसून पोट दुखेल

Marathi joke : नवऱ्याचा नवस पूर्ण होतो तेव्हा ….

नवरा बायकोचं एका विषयावरून कडाक्याचं भांडण होतं…

 

 

 

बायको (चिडून) : मी चालले घर सोडून. रहा तुम्ही एकटेच तुमच्या घरात…

नवरा : मी चाललो देवळात…

बायको (आणखी रागात) : मी अजिबात परत येणार नाहीये तुम्ही कितीही नवस केलेत तरी..

 

 

 

 

 

 

 

 

 

नवरा (शांतपणे) : अग वेडे, मी आता नवस फेडायला चाललोय..

बायकोने अजून तरी घराचा दरवाजा उघडलेला नाही

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 13, 2020 8:06 am

Web Title: latest marathi joke on husband wife marathi joke joke marathi husbnad wife joke nck 90
टॅग : Marathi Joke
Next Stories
1 Marathi Joke : नवरा, बायको आणि करंजी
2 मास्तर आणि गण्याचं इंग्लिश
3 धावण्याची शर्यत आणि आजी
Just Now!
X