30 November 2020

News Flash

Marathi Joke : प्रेयसीची आठवण आल्यावर …

वाचा भन्नाट मराठी विनोद

प्रियकर: प्रिये, मला तुझी आठवण झाली की मी तुझ्या फोटोकडे बघत राहतो,

 

प्रेयसी: आणि माझ्या आवाजाची आठवण झाली तर?

 

प्रियकर: मग काय एक दगड घेऊन कुत्र्याला मारतो…!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 31, 2020 4:00 pm

Web Title: latest marathi joke on lover nck 90
टॅग Marathi Joke
Next Stories
1 Marathi Joke : बाप का कहर…
2 Marathi Joke : मॅडम, त्याला आर्यभट्ट म्हणायचंय
3 Marathi Joke : वादळ
Just Now!
X