क्लर्क – साहेब, आपण ऑफिसात विवाहित माणसांनाच का ठेवतो?
साहेब- कारण एकतर त्यांना अपमान सहन करण्याची सवय असते आणि दुसरं म्हणजे त्यांना घरी जायची अजिबात घाई नसते
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 19, 2021 8:36 am
Web Title: latest marathi joke on office funny marathi joke joke marathi marathi joke nck 90