नवरा बायकोला – काय गं.. सकाळीच किलोभर कांदे आणले होते..कुठं गेले सगळे कांदे

बायको -अहो,  शेजारीण येते सारखी कांदे मागायला म्हणून मी बँकेत ठेवलेत. लागेल तसे आणू काढून