News Flash

लग्नाचा वाढदिवस

लग्नाचा वाढदिवस

सध्या काहीच काम धंदा नसल्यामुळे संतासर्व मित्रांच्या लग्नाच्या आणि त्यांच्या वाढदिवसाच्या
तारखा लिहून घेत होता..

 

संताने सर्वात आधी बंताला फोन केला आणि विचारले

.

.

तुझ्या लग्नाचा वाढदिवस कधी असतो रे ?

 

 

बंता –  एकच मिनिट थांब हा. भांडीच घासतोय.

“तांब्यावर बघुन सांगतो.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 28, 2020 7:48 am

Web Title: latest marathi joke on santa banta nck 90 2
टॅग : Marathi Joke
Next Stories
1 बायकोची बहीण
2 मास्तर, बंड्या आणि इडल्या
3 नवऱ्याचं स्वप्न
Just Now!
X