News Flash

Marathi Joke : प्रमोशन

वाचा भन्नाट मराठी विनोद

ऑफिसमध्ये प्रमोशनसाठी मुलाखती सुरू असतात. संताचा नंबर येतो…

बॉस: संता आपण सर्वात पहिले तुझी इंग्रजीची टेस्ट घेऊयात..मी जो शब्द बोलेल, त्याचा विरुध्दार्थी (opposite) शब्द तू सांगायचा..

 

संताः ओके सर.. विचारा प्रश्न…

बॉस: Good

संता: Bad.

बॉस: Come

संता: Go.

बॉस: Ugly

संता: Pichhlli.

बॉस: Pichhli?

संता: UGLY.

बॉस: Shut Up!

संता: Keep talking.

बॉस: Now stop all this

संता: Then carry on all that.

बॉस: अरे गप्प बस…, गप्प बस… गप्प बस…

संता: अरे बोलत रहा, बोलत रहा, बोलत रहा…

बॉस: अरे, यार …

संता: अरे शत्रू…

बॉस: Get Out

संता: Come In.

बॉस: My God.

संता: Your devil.

बॉस: shhhhhhh..

संता: hurrrrrrrrrrrrrr

बॉस: माझा बाप… गप्प बस जरा…

संता: तुझ्या मुला.. बोलत रहा…

बॉस: You are rejected

संता: I am selected.

बॉस: बाप रे, कोणत्या वेड्याशी गाठ पडली माझी..

संता: आई गं, कोणत्या हुशार व्यक्तीशी गाठ पडली माझी…

बॉस: साल्या, उचलून आपटेन तुला..

संता: भावजी, पालथा करून उचलेल तुम्हाला..

मग संताला बॉसने एक झापड मारली…

संताने बॉसला दोन झापड मारल्या…

बॉसने मग चार झापडा मारल्या…

मग तर संताने बॉसला मारून मारून बेशुध्दच केले..

त्यानंतर संता स्वतःशीच म्हणाला…

साहेब उद्या शुध्दीवर आले की, त्यांना निकाल विचारतो.. तसे तर बॉसच्या सर्वच प्रश्नांची उत्तरे मी बरोबर दिलेली आहेत असे मला वाटते.. त्यामुळे प्रमोशन तर नक्की आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2020 4:15 pm

Web Title: latest marathi joke on santas talent nck 90
टॅग : Marathi Joke
Next Stories
1 Marathi Joke : स्ञी फक्त एकाच पुरुषाचे ऐकते
2 Marathi joke : भविष्यकाळ
3 Marathi Joke : पावती
Just Now!
X