22 January 2021

News Flash

अन् मास्तरांचं डोळं आलं भरून

वाचा भन्नाट मराठी विनोद

मास्तर:

१. त्याने भांडी घासली.

२. त्याला भांडी घासावी लागली.
या दोन वाक्यात काय फरक आहे?

बंड्या:

पहील्या वाक्यात कर्ता अविवाहीत आहे.
आणि

दुस-या वाक्यात कर्ता विवाहीत आहे.

मास्तरचे डोळे भरुन आले….

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 17, 2020 4:21 pm

Web Title: latest marathi joke on students and teacher nck 90
Next Stories
1 सुखी संसारासाठी पूर्व दिशा ओळखा!
2 नवरा-बायकोचं भांडण
3 सर्वात सुखी कोण
Just Now!
X