03 March 2021

News Flash

पुणेकर दुकानदार आणि दोरीच्या उड्या

वाचा मराठी विनोद

प्रातिनिधीक छायाचित्र

स्थळ- अर्थातच पुणे
विविध वस्तू भांडार
वेळ- दुपारी ४ नंतर
नुकतेच दुकान उघडलेले
ग्राहक- दोरीच्या उड्या मिळतील का हो ?
दुकानदार संतापून- इथे फक्त दोरी मिळेल. उड्या ज्याने त्याने आपापल्या मारायच्या आहेत. देऊ का दोरी ?
(येथे भाषिक लाड होत नाहीत.)

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 5, 2017 5:00 am

Web Title: latest marathi jokes on punekar 2
Next Stories
1 पुणेकरांचा पाहुणचार
2 रेखाला दाखवण्याचा धम्माल कार्यक्रम
3 …जेव्हा पुणेकर आजोबा हार्वर्ड विद्यापीठात जातात
Just Now!
X