नवीन सुनेला सासुबाई म्हणाल्या
चहा साठी ‘आधण’ ठेव.

 

सुनबाईने किचन मध्ये पंधरा मिनिटे शोधाशोध करून शेवटी आईला फोन केला.

 

“मम्मा.. सासूबाईंनी चहासाठी आधण ठेवायला सांगितले आहे, काय करु ?

 

 

 

 

 

 

 

“आई: “अग.. तिथल्या गोष्टी मला कशा कळणार?
तिथेच बघ कुठेतरी कपाटात वगैरे असणार”