बंड्या एका हॉटेल मध्ये एकटा बसलेला होता,
तिथे एका मुलीने जवळ येऊन विचारले,
‘तूम्ही सिंगल आहात का?’

बंड्या मनातल्या मनात खुश होऊन बोलला, ‘हो…’

 

 

मग काय….. बंड्याच्या समोरची रिकामी खुर्ची घेऊन गेली ना राव ती…!