स्थळ : सदाशिव पेठ

एका मोटारीवर फार धूळ जमली होती.

रत्यावरुन जाणाऱ्या बंड्याने त्यावर लिहून ठेवले…

‘मला एकदा पुसा… नाहीतर विका’