पुणेकर पती : अग, या खिडकीला पडदा लाव बुवा, समोरची बाई सारखी माझ्याकडेच पाहत असते

पुणेकर पत्नी : असू दे हो. एकदा का तूम्ही तिला व्यवस्थित दिसलात की नंतर तीच खिडकीला पडदा लावून घेईल.