गण्याला वोडाफोनच्या कस्टमर केअर सेंटरमध्ये नवी नोकरी मिळाली…

गण्याचा पहिला कॉल…

कस्टमर – अहो, माझ्या वोडाफोनच्या सिम कार्डला नेटवर्क मिळत नाही हो…

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

गण्या – अहो, मग एअरटेलचं कार्ड घ्या ना….

पहिल्याच कॉलनंतर गण्याला कामावरून काढून टाकलं…