आपले हात शेणात बुडवा …..

खूप वेळ ते तसेच ठेवा…

फायदे दोन…

.

.

.

.

.

.

.

.

.

आपण ते हात तोंडाला लावणार नाही…

आणि दुसरं कोणी आपल्या जवळ येणार नाही

त्याला म्हणतात… शेणिटायझर!