News Flash

उंदीर झाल्यासारखं वाटतंय

वाचा भन्नाट मराठी विनोद

एक जण : डॉक्टर मला आजकाल उंदीर झाल्यासारखं वाटतंय.

डॉक्टर : अहो, असं काही नसतं. भ्रम आहे तुमचा हा. या गोळ्या घ्या. माझ्यासमोरच घ्या. काही नाही वाटणार

(थोडय़ा वेळाने धावत धावत..)

एक जण : डॉक्टर डॉक्टर,

डॉक्टर : आता काय?

एक जण : तुम्ही दिलेल्या गोळ्या घेतल्यानंतर आता तसं काही वाटत नाहीय मला, पण रस्त्यावर एक मांजर बसलंय, त्याचं काय करू?

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2019 9:08 am

Web Title: marathi joke latest marathi joke on doctor and patient medicine rat cat whatsapp marathi joke funny marathi joke helo joke jud 87
Next Stories
1 बायकोची बहीण
2 आई म्हणाली बाहेरचं खाऊ नकोस…
3 आज जेवायला GST आहे
Just Now!
X