28 February 2020

News Flash

गण्या आणि कर्ज

वाचा भन्नाट मराठी विनोद

गण्याने कार घेण्यासाठी कर्ज घेतलं.

कर्ज फेडता न आल्याने बँकेचे अधिकारी येऊन कार घेऊन गेले.

यावर गण्या म्हणाला, ‘मला माहीत नव्हतं,

नाही तर, मी लग्नासाठी पण कर्ज घेतलं असतं.’

First Published on January 25, 2020 9:12 am

Web Title: marathi joke latest marathi joke on ganya took bank loan whatsapp marathi joke funny matahi joke helo joke jud 87
Next Stories
1 नवरा आणि बायको
2 शिक्षक आणि रिकामा डबा
3 लग्नाचा अल्बम
Just Now!
X