News Flash

Marathi Joke : मोबाईलसाठी शर्यत

वाचा भन्नाट मराठी विनोद

मुलगी : मस्त मोबाईल आहे. कुठून घेतलास?
.
.
.
मुलगा : विकत नाही घेतला, मला धावण्याच्या शर्यतीत बक्षीस म्हणून मिळाला आहे.
.
.
.
मुलगी : किती जण होते धावायला?
.
.
.
मुलगा : मोबाईलच्या दुकानाचा मालक, पोलीस आणि मी….

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2020 9:23 am

Web Title: marathi joke latest marathi joke on girl and boy mobile whatsapp marathi joke funny marathi joke helo joke jud 87
Next Stories
1 सूर्याची बायको
2 Marathi Joke : मास्तर आणि गण्या
3 Marathi joke : सासू-सुनेचा वाद
Just Now!
X