News Flash

Marathi Joke : नवरा-बायको आणि जेवण

वाचा भन्नाट मराठी विनोद

नवरा : आज आपण बाहेर जेवू गं…

.

.

.

बायको : अय्या…! लगेच तयारी करते मी.

.

.

.

नवरा : हो… तू स्वयंपाक कर. मी अंगणात चटई टाकतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2020 9:05 am

Web Title: marathi joke latest marathi joke on husband and wife whatsapp marathi joke funny marathi joke helo joke jud 87 2
Next Stories
1 Marathi joke : बादलीभर पाण्यात शाळा कशी बुडेल ?
2 Marathi joke : पोरांनो पावसाळ्यात तीन गोष्टी लक्षात ठेवा
3 Marathi joke : इंग्रजी
Just Now!
X