07 July 2020

News Flash

Marathi Joke : आईचा राग

वाचा भन्नाट मराठी विनोद

आई – बाळा, एक ग्लास पाणी दे..

 

मुलगा – देशाला स्वातंत्र मिळालेय… आम्ही गुलाम नाही

 

आई रागाने – नालायका… चहा माग मग सांगते तुला.. स्वातंत्र…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2020 8:17 am

Web Title: marathi joke latest marathi joke on son and mother funny marathi joke nck 90
टॅग Marathi Joke
Next Stories
1 काका आणि गाजर हलवा
2 दारूड्याचं सोशल डिस्टन्सिंग
3 संता TV घ्यायला जातो तेव्हा …
Just Now!
X