News Flash

हास्यतरंग : आंधळा भिकारी आणि नवरा-बायको

विनोद वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही

आंधळा भिकारी : सुंदरी, मला ५ रुपये दे ना. मी कालपासून उपाशी आहे.

बाईचा नवरा भिकार्‍याला १० रुपये देतो.

बाई : अहो हे काय? त्याने पाच रुपये मागितले होते ना ?

नवरा : अगं तो खरंच आंधळा आहे. कारण, त्याने तुला सुंदरी म्हटलं !!!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 16, 2021 4:27 pm

Web Title: marathi joke marathi husband and wife joke marathi funny joke marathi vinod sas 89
टॅग : Marathi Joke
Next Stories
1 Marathi Joke : पत्नी तुमचं ऐकत नसेल तर…
2 Marathi Joke : पती, पत्नी आणि मेसेज
3 Marathi Joke : बंड्या आणि वडील
Just Now!
X