News Flash

दारूवर प्रवचन

वाचा भन्नाट मराठी विनोद

पोलीस : काय रे कुठे चाललाय एवढ्या रात्री?

बेवडा : प्रवचन ऐकायला….!

पोलीस : कोणत्या विषयावर प्रवचन आहे ?

बेवडा : दारूपासून होणारे दुष्परिणाम….

पोलीस : एवढ्या रात्री कोण देत प्रवचन

बेवडा : माझी बायको…!!!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2019 9:11 am

Web Title: marathi joke on alcohol husband and wife nck 90
Next Stories
1 नवरा-बायको आणि साड्यांवरील मॅचिंग हेल्मेट
2 डोळ्यांना छान वाटण्यासाठी भन्नाट उपाय
3 वाहतूक नियम आणि पुण्यातील मुलगा
Just Now!
X