28 October 2020

News Flash

गण्याचा किडलेला दात

वाचा मराठी विनोद

गण्या रागारागात डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये येतो.

गण्या : डॉक्टर माझा वरचा दात किडलेला असताना तुम्ही खालचा दात का काढलात ???

डॉक्टर : (शांतपणे) तो किडा खालच्या दातावर उभा राहून वरचा दात कोरत होता, म्हणून खालचा काढला.
आता बघू कुठे उभा राहतो ???

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 2, 2019 4:15 pm

Web Title: marathi joke on ganya and doctor ssj 93
Next Stories
1 जेव्हा बायको कांदे खरेदीसाठी जाते
2 आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त …
3 पुणेकर मुलाचे पाहुण्याला कडक उत्तर
Just Now!
X