एक ढोलवाला लग्नात ढोल वाजवत असतो. त्याच्या ढोल च्या दोन्ही बाजूला स्त्रियांची छायाचित्रे असतात हे बघून. एक वयस्कर व्यक्ती त्याला विचारते: “तू सुंदरतेचा पुजारी दिसतोस.” ढोल वाला: पुजारी वैगैरे काही नाही, एका बाजुला माझ्या सासूचा फोटो आहे आणि दुसऱ्या बाजूला बायकोचा. घरात हिंमत होत नाही म्हणून इथे बडवतो... दे दनादन !