27 September 2020

News Flash

पृथ्वी आणि चंद्रामध्ये काय संबंध?

वाचा मराठी विनोद

भूगोलाचे सर पृथ्वी परिक्रमेबद्दल माहिती देत असतात.

सर : बंडू, सांग पाहू पृथ्वी आणि चंद्रामध्ये काय संबंध आहे?

बंडू : सर, भावा-बहिणीचा.

सर : काय ?

बंडू : हो सर, कारण आपण पृथ्वीला माता आणि चंद्राला मामा म्हणतो..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 5, 2019 8:04 am

Web Title: marathi joke on moon and earth latest marathi joke marathi joke funny marathi joke nck 90
Next Stories
1 Marathi Joke: निवडणूक एक महिना पुढे ढकलावी
2 २०१९ ला साहेब येणारच
3 आई मुलाला प्रेमाने झापते तेव्हा …
Just Now!
X