News Flash

नवीन वर्षाचा संकल्प

वाचा भन्नाट मराठी विनोद

नवीन वर्षाचा संकल्प

बाबा – नवीन वर्षाचा संकल्प काय आहे तुझा?

बंड्या – जिम लावणार, पळायला जाणार, वजन कमी करणार आणि पहाटे अभ्यास करणार

बाबा – भारीच… मग सकाळी पाच वाजता उठवतो, आधी अभ्यास कर आणि मग पळायला जा..आणि तिकडूनच जिममध्ये जा

बंड्या – छे छे.. हे काय बाबा…. आपलं नवीन वर्ष पाडव्याला सुरू होतं…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2020 4:02 pm

Web Title: marathi joke on new year and bandya whats up marathi joke marathi joke joke marathi nck 90
Next Stories
1 रावणाची कला
2 गाढव कोण?
3 दात आणि हातोडी
Just Now!
X