फक्त ११० रूपयांमध्ये आयुष्यभर बसून खा…

गल्लीत फेरीवाल्याचा आवाज ऐकून मी धावत धावत बाहेर आलो..

लाकडी पाट विकत होता…

त्याला विचारले बाबा कुठला आहेंस तर म्हणाला पुण्याचा