News Flash

दोन पुणेकरांचे भांडण

वाचा मराठी विनोद

दोन पुणेकरांचे भांडण सुरु असते.

लिमये – फार बोललास तर तुझे बत्तीस दात पाडीन…

कुलकर्णी – हात तर लावून पाहा, मी ६४ दात पाडीन…

चितळे – (कुत्सि हसत) अहो कुलकर्णी, दात बत्तीसच असतात!

कुलकर्णी – मला माहीत होतं चितळे तुम्ही मध्ये बोलणार, म्हणून तुमचेही मोजलेत मी…(!)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 24, 2019 3:39 pm

Web Title: marathi joke on punekar nck 90 3
Next Stories
1 दोन चिमण्यातील संवाद
2 मुलाची चोरी आई पकडते तेव्हा….
3 पुणेकर आणि मुंबईकर!
Just Now!
X