मोटरसायकल चालवणाऱ्या पुण्यातील मुलाला पोलिसांनी पकडले

वाहतूक पोलीस : गाडी बाजूला घ्या…

मुलाने गाडी बाजूला घेतली

वाहतूक पोलीस : लायसन्स दाखवा

मुलाने लायसन्स दाखवले

पोलीस :  पी.यू.सी दाखवा

मुलाने दाखवले

पोलीस : गाडीची कागदपत्रे दाखवा

मुलाने कागदपत्रे दाखवली

सर्व कागदपत्रे योग्य होती हेल्मेट सुध्दा होते तरीही पोलिसांनी ५००० दंड ठोठावला…

मुलाने विचारले सर्व कागदपत्रे असताना दंड का ठोठावला….?

पोलिसांनी सांगितले कागदपत्रे योग्य आहेत मग पोलिसांनी सांगितले कागदपत्रे कुठे ठेवलीत

मुलगा म्हणाला : प्लस्टीकच्या पिशवीत

पोलिसांनी सांगितले प्लस्टिकच्या पिशवीवर बंदी आहे माहीत नाही का? त्यामुळे तुला पाच हजरांचा दंड ठोठावला.