News Flash

Marathi Joke: गण्या जोमात गुरुजी कोमात

वाचा भन्नाट मराठी विनोद

गूरजी – गण्या तू फार हुशार आहेस ना?

गण्या– लहानपणापासूनच गुरुजी

गूरुजी– म मला सांग २५ भागिले ३ किती??

गण्या – किती सोपं आहे. ८

गुरजी – आणि बाकी काय ??

गण्या – बाकी काय नाय.. निवांत.. तुमच कसं काय??

पगार बिगार वाढतोय का नाय..???

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2020 4:09 pm

Web Title: marathi jokes avb 95
Next Stories
1 Marathi joke: आजीचा नातवाला भन्नाट आशिर्वाद
2 दरवर्षी असंच होतं…
3 ड्रायवर बेहोश… चम्या मदहोश.
Just Now!
X