जर एखादा पाहुणा घरी आला तर पाणी विचारण्याऐवजी त्याला तुमचा फोन चार्जिंगला लावायचा का ? हे विचारा

नंतर नाश्ता घेणार असे विचारण्याऐवजी वायफाय पासवर्ड पाहिजे का विचारा..

घरी आलेला पाहुणा आनंदाने वेडा होईल