साधू – इतकी दारु प्यायलीस तर एक दिवस नरकात जाशिल.
गण्या – आणि दारु विकणारा…
साधू – तो पण
गण्या – त्याच्या शेजारचा तो चकणा विकणारा.
साधू – तो पण
गण्या – हं…मग सगळे असतील तर
चालतयं की…
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 15, 2018 11:10 am
Web Title: marathi latest punekar jokes 114