मुलगी दुकानदाराला: काका असं Valentine Day Card आहे का ज्यात लिहीलंय ‘तू माझे पहिले आणि शेवटचे प्रेम आहेस’ ?

दुकानदार: हो आहे की..

मुलगी: बरं, पाच द्या….