लग्नाआधी…

Rose Day

Propose Day

Chocolate Day

Teddy Day

Promise Day

Kiss Day

Hug Day

VALENTINES DAY

हे सर्व लग्नापूर्वीचे चोचले असून अंधश्रद्धा आहेत.
.
.
.
.
लग्नानंतर…

टिफिन दे

चहा दे

रुमाल दे

चादर दे

झोपू दे

माझ्या डोक्याला शांतता दे

मला जगू दे