पॉझिटीव पुणेरी अण्णा.!

अण्णा सदाशिव पेठेतलील घरात शेवटच्या घटका मोजत होते.

कोणी तरी त्यांना सुचवले  “अण्णा नामस्मरण करा”

अण्णा : आता प्रत्यक्ष भेटणारच आहोत नामस्मरणाने काय होणार ?