News Flash

आरोपी असूनही मी ‘हे’ चांगलं काम केलंय

वाचा मराठी विनोद

आरोपी असूनही मी ‘हे’ चांगलं काम केलंय
प्रातिनिधिक छायाचित्र

न्यायधीश आरोपीला : तु समाजासाठी एखांद चांगल काम केलय का ??

 

आरोपी : साहेब, आज आमच्यामुळेच पोलिस आणि कोर्टात हजारो लोकांना नोकऱ्या मिळाल्यात…

( न्यायधीशांच्या डोळ्यात पाणी आलं)

 

न्यायधीश : याला सोडून द्या रे!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 27, 2018 11:48 am

Web Title: marathi latest punekar jokes 34
Next Stories
1 …म्हणून ती नीरव शांतता
2 बँक घोटाळ्यानंतर पुणेकराचा बँकांना सल्ला…
3 बँकेतले पैसे गेले तरी चालतील, पण पेन नाही
Just Now!
X