News Flash

अस्सल पुणेरी झटका…

वाचा मराठी विनोद

प्रतिकात्मक छायाचित्र

सिनेमाच्या इंटर्व्हल नंतर अंधारात आपल्या सीटवर परत जात असलेल्या जोशी काकूंनी सुरुवातीच्या सीटवर बसलेल्याला आस्थेने विचारले,

का हो..! मी बाहेर जाताना माझा पाय कोणाच्या तरी पायावर पडल्याने ते कळवळले..! ते तुम्हीच का?

रागाने लालबुंद झालेला तो – हो…मग काय…आता सॉरी म्हणणार आहात का?

जोशी काकू – सॉरी…? नाही हो..

(मागे वळून पाहत) या, बरोबर आहे. हीच लाईन…!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2018 11:16 am

Web Title: marathi latest punekar jokes 68
Next Stories
1 …म्हणून ६० चा बल्ब लावलाय
2 पुण्यात काहीही घडू शकते
3 दुकानदाराचे भन्नाट उत्तर
Just Now!
X