पुणेकर- अहो, अजून बिस्किट घ्या ना !
पाहुणा- नको हो, आधीच मी पाच खाल्ली आहेत.
पुणेकर- तशी तुम्ही सहा बिस्किटे खाल्ली आहेत. अजून खा की, इथे कोण मोजत बसलंय ?