‘सगळे पुरुषसारखे असतात’ या वाक्याचा शोध लावणारी महिला चायनीज होती.

या महिलेचा नवरा चीनच्या गर्दीमध्ये हरवला होता तेव्हा ती हे वाक्य म्हणाली आणि नंतर ते प्रचलित झालं.